* तुच हवी मला *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 15, 2015, 03:40:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

एक तुच हवी मला
बाकी काहीच नको मला
ना गाडी ना बंगला
बस तुझ्या मनात असुदे मला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938