तडका - pm चे मोड

Started by vishal maske, May 16, 2015, 06:27:01 AM

Previous topic - Next topic

vishal maske

pm चे मोड

कधी कव्हरेजच्या आत तर
कधी कव्हरेज बाहेर असतो
नको असलेल्या कॉलचाही
कधी-कधी आहेर असतो

कधी सायलेंट कधी व्हायब्रेट
कधी फ्लाइटचे जोड असतात
पर्सनल मोबाईलचे (pm)असे
वेग-वेगळे मोड असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- :- 9730573783