संताप

Started by yallappa.kokane, May 16, 2015, 10:55:26 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

संताप आला कि,
त्याला आवरायला शिका.
अन्यथा सर्व संपल्यावर,
मागाव्या लागतील भिका.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२० एप्रिल २०००


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर