घायाळ मन

Started by yallappa.kokane, May 17, 2015, 12:16:15 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

मला आठवते ती चारोळी,
मित्रांचे अनुभव त्यात होते.
पण हे कळले ना कुणा,
मला तिनेच घायाळ केले होते.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर