मानवप्राणी

Started by yallappa.kokane, May 17, 2015, 12:31:04 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

मला नेहमी वाटतं मानवप्राणी,
जनावरासारखाच का वागतो?
चौर्‍याऐशी लक्ष योनीतुन भोगलेले,
संस्कार तो विसरलेला नसतो.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर