* कविता *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 18, 2015, 12:40:28 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कविता करने हाच
माझा ठरतोय गुन्हा
तरी पण मी
करतोय कविता पुन्हा.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938