"मी कोणी कवी नाही"

Started by धनराज होवाळ, May 18, 2015, 08:16:59 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

खरंतर मी कोणी कवी नाही,
मी फक्त भावना शब्दांत मांडतो....
पण तुमचं आपलं काहीतरीच,
म्हणे बघा प्रेमवेडा कविता करतो...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
मो. 9970679949