प्रश्न-उत्तर

Started by शिवाजी सांगळे, May 20, 2015, 08:45:50 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रश्न-उत्तर

उत्तर नसलेल्या प्रश्नाला
हसतच रहायचं असत,
नेहमी असल्या प्रश्नानां
हसुन सोडवायचं असत !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९