* करार *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 21, 2015, 10:00:57 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

करार तुझा माझ्या
देहाशीच फक्त होता
अन नियतीचा करार
माझ्या आत्म्याशी होता.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938