वाट

Started by mailme.bhagyashree11@gmai, May 22, 2015, 02:10:48 AM

Previous topic - Next topic

mailme.bhagyashree11@gmai

वाट  आयुष्याची दिसतीये मजनी ,
फुलवते कुठे  बघायचे मजनी ,
पाऊल पडते नवे आपुले ,
आता साथ सोबतीची फक्त असू दे अयुश्भरि !