एकतर्फी

Started by शिवाजी सांगळे, May 22, 2015, 11:36:51 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

एकतर्फी

केव्हातरी तुला,
हे कळायचेच होते,
माझे तुझ्यावर
एकतर्फी प्रेम होते !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९