शिक.

Started by Sachin01 More, May 23, 2015, 01:23:51 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

गड्या इंटरनेटच्या नाही तर,
माणसांच्या घरट्यात राहायला शिक.
ऑनलाईन जगण सोडून
थोड घरात घुसायला शिक.
अनोळखींशी फुशारकीने जवळ जाण्यापेक्षा ,
जवळची माणसं जपायला शिक.
कोलमडुन जाईल आयुष्य सार,
प्रॅक्टिकली जीवन मानायला शिक.
पुस्तक अन् द्न्यान वाढवून कोणी मोठ्ठ् होत नाही.
मरणा नंतरही आपल नाव काढणारी माणस जोडायला शिक.
सुख असो वा दु:ख स्टेटस शेअर करण सोडुन,
स्वत:ला ही शाबासकी द्यायला शिक.
लाईक्स अन् कॉमेँट्स चा कितीही पाऊस पडो,
रोजच्या जीवनात स्थिर राहायला शिक.
गॅझेटस च्या मागे लागुन एकटा नको बसु,
बंद करुन थोडस माणसात एकञ बसायला शिक...
Moregs

Shridhar Molake


गड्या इंटरनेटच्या नाही तर,
माणसांच्या घरट्यात राहायला शिक.
ऑनलाईन जगण सोडून
थोड घरात घुसायला शिक.
अनोळखींशी फुशारकीने जवळ जाण्यापेक्षा ,
जवळची माणसं जपायला शिक.
कोलमडुन जाईल आयुष्य सार,
प्रॅक्टिकली जीवन मानायला शिक.
पुस्तक अन् द्न्यान वाढवून कोणी मोठ्ठ् होत नाही.
मरणा नंतरही आपल नाव काढणारी माणस जोडायला शिक.
सुख असो वा दु:ख स्टेटस शेअर करण सोडुन,
स्वत:ला ही शाबासकी द्यायला शिक.
लाईक्स अन् कॉमेँट्स चा कितीही पाऊस पडो,
रोजच्या जीवनात स्थिर राहायला शिक.
गॅझेटस च्या मागे लागुन एकटा नको बसु,
बंद करुन थोडस माणसात एकञ बसायला शिक...