.......चारोळ्या.........

Started by शितल, May 24, 2015, 03:18:27 PM

Previous topic - Next topic

शितल


प्रेम निस्वार्थ असत
पैशाने न मिळणार
गरीबाला कधी फुकट
कधी श्रीमंतालाही नमवणार !!!!!!

कवि - विजय सुर्यवंशी.