.......चारोळ्या.........

Started by शितल, May 24, 2015, 03:21:06 PM

Previous topic - Next topic

शितल

आशेवर कोणाच्यातरी
मन वेटोळे घालून बसलय
कधी एकदाची पूर्ण होईल आशा
याचीच वाट बघतय !!!!!!


शितल...

कवि - विजय सुर्यवंशी.