.......चारोळ्या.........

Started by शितल, May 24, 2015, 03:22:53 PM

Previous topic - Next topic

शितल

पापण्याही जड़ झाल्यात
एवढ्या झोपेला आवरून
आता तरी मिटु दे डोळे
तुझी स्वप्ने घे सावरून!!!!!


शितल...

कवि - विजय सुर्यवंशी.