गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं

Started by sammadival, June 05, 2015, 04:24:14 PM

Previous topic - Next topic

sammadival

गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
परक्यापेक्षा आपलीच माणसं आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं
आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार आहे .
पण;दुसर्याला मारुन जगण
हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं आपल्यासाठी थोडं दुसर्यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं
अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं असतं .

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

Sudhir rohankar