-हास

Started by शिवाजी सांगळे, June 05, 2015, 11:26:45 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

-हास

करोडो वर्षाचा जन्म धरणीचा
छळाने आपल्या तीचे रूप लोपले,
रे मानवा, सावर तु -हास आता
पर्यावरण जपणे कर्तव्य आपले
!

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९