तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

Started by sammadival, June 06, 2015, 10:32:20 AM

Previous topic - Next topic

sammadival


तुझी आठवण आली की मला काहिच सुचत नाही
तु म्हणतेस कविता कर माझ्यावर
पण शब्दच फुटत नाही
डोळ्यांसमोर सारखे तुझेच चित्र
तुच दिसतेस सर्व जागी
अशी किलींग विचीत्र
तुझ्यासाठी काय लिहावे तेच मला कळत नाही
तुझी आठवण आल्यावर मला काहिच सुचत नाही
खुप गोड हसतेच तु
खुप गोड लाजतेस तु
प्रेमाची घंटा मनात माझ्या अचानक वाजते
बोलायला असतं खुप काही पण ओठ हालत नाही
तुझी आठवण आली की मला काहीच सुचत नाही

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827