.......चारोळ्या.........

Started by शितल, June 07, 2015, 01:10:11 PM

Previous topic - Next topic

शितल

शेवटचा दिलेला हातात हात,
पाहून तुला वाढलेला ठोक्यांचा आवाज,
एकट करतात मनाला त्या आठवणी
पुन्हा होतो असाच काहीतरी भास .......


शितल .........