.......असं ही कधीतरी घडावं .......

Started by शितल, June 07, 2015, 04:30:45 PM

Previous topic - Next topic

शितल

मला पाहताच तुझं हृदय धडधडावं
कोणाची पर्वा न करता, तुझ्या डोळ्यांनी मला एकटक बघावं
मी ऐकत नसतानाही, तू बडबड करावं
असं ही कधीतरी घडावं ......

तुझं हृदय माझ्या प्रेमात पडावं
माझ्या एका शब्दासाठी तू हि तरसावं
स्वप्नात मी येईल या आशेने, रात्र-दिवस झोपावं
असं ही कधीतरी घडावं ......

मी कोणाशी बोलताना त्याने ही थोडं जळावं
स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम करावं
आज मी झुरते त्याच्यासाठी, त्याने हि थोडं झुरावं
असं ही कधीतरी घडावं ...... :-X


शितल .........



कवि - विजय सुर्यवंशी.

मी कोणाशी बोलताना त्याने ही थोडं जळावं [/size]स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम करावं आज मी झुरते त्याच्यासाठी, त्याने हि थोडं झुरावं असं ही कधीतरी घडावं 




.


.


Apratim....

शितल


SHASHIKANT SHANDILE

Its Just My Word's

शब्द माझे!

मिलिंद कुंभारे


Amit Samudre

खूप मस्त आहे कविता .. आवडली आपल्याला ..

विजय वाठोरे सरसमकर

अप्रतिम अशी कविता.  शीतल

तुमच्या साठी कवितेच्या दोन ओळी

समजावलं मी खूप स्वतःला
पण मन का कधी सावरत आलं आहे
तुझ्या त्या हृदयस्पर्शी नयनात
पाहानच माझा गुन्हा झाला आहे .


santosh srk