**आयुष्याच्या घडीला**

Started by धनराज होवाळ, June 09, 2015, 08:21:05 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

सखे दे आता मला साथ,
आयुष्याच्या या घडीला....
तुजविण हृदय ही माझं,
बघ ना निघालं मोडीला...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949