मुबईकर

Started by शिवाजी सांगळे, June 13, 2015, 12:04:51 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मुबईकर

खरच, मुबईकर का
पावसाला खुप घाबरतो?
जरा थोडी सुरवात झाली!
छत्रीचे काळे निशान दाखवतो !


© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९