डागडुजी

Started by शिवाजी सांगळे, June 13, 2015, 06:46:42 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

डागडुजी

घे शाकारून कौले तू घराची
डागडुजीला यंदा उशिर झाला,
चालव गडया तू हात जोमानं
आला आला हा पाऊस आला !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९