असच असत

Started by शिवाजी सांगळे, June 13, 2015, 07:31:33 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

असच असत

शब्दांच असच असत
कधीही अचानक सुचायचं।
पावसा सारख बरसुन
सारयांना नकळत भिजवायच ।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९