पावसाने

Started by शिवाजी सांगळे, June 21, 2015, 06:35:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पावसाने

परवा त्या पावसाने
सारी धुतली मुंबई,
रस्ते, तिनही रेल्वेसह
पाण्यात बुडविली मुंबई।

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९