* ञास *

Started by कवी-गणेश साळुंखे, June 23, 2015, 12:27:06 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मला ञास झालेला
बघायच होतंना तुला
बघुन घे डोळे भरुन
किती ञास दिलाय
आज मी स्वताला.
कवी-गणेश साळुंखे.