त्रिवेणी...

Started by शिवाजी सांगळे, June 24, 2015, 10:51:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

त्रिवेणी...

काय ठावूक पाण्यास...!
त्याचा रंग कोणता?
मिसळू आपण त्यात, तोच त्याचा...

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९