**तुझ्यासाठी**

Started by धनराज होवाळ, June 28, 2015, 05:21:17 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझ्यासाठी लिहायचं म्हंटलं,
कि मी खुप विचारात पडतो....
तेव्हा कविता लिहून तुजवर,
मी प्रेमवेडा राजकुमार घडतो...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949