* आलीस कशाला *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 01, 2015, 12:12:04 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जायचच आहेना तुला जा
मी नाही अडवणार तुला
फक्त एकच सांगुन जा
जायचच होत तर आलीस कशाला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938