मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता … !

Started by AKSHAY BHALGAT, July 21, 2015, 09:26:04 AM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

नेमक्या " ईद " च्या दिवशी ., माझा उपास घडला होता !
मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता ... !

सगळ्या नजरा तिच्यासमवेत ., अडकून खिळले होते
पाहिले सर्वदूर ., त्यात आपले कोणीच नव्हते !
त्या प्रत्येकाच्या नजरेत., एक चकोर दडला होता ....
अन.,मी सोडून सर्वांनी ., तो चंद्र पाहीला होता ... !

अक्षय  :)