मांडून व्यथा शब्दात

Started by yallappa.kokane, July 25, 2015, 07:41:10 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

मांडून व्यथा शब्दात माझ्या 
मन मोकळे करून घेतो,
रसिक वेडा त्या वरही
वाह वाह म्हणून जातो।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२४ जुलै २०१५


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर