Heartless

Started by shrikrushna Gaikwad, July 25, 2015, 02:08:56 PM

Previous topic - Next topic

shrikrushna Gaikwad

बोलतो मी
टाळते तू
Wait करतो मी
Wait करवते तू
का इतकी Heartless आहे तू ?

कस समजाउ तूला
तू नाही समजत मला
कस सांगु तुला
तू नाही एकत मला
तू बनली Heartless
तरी ह्रदयात राहतेस

कवितांत लिहीतो मी
तू नाही वाचत त्यांना
शब्दांत मांडतो भावनांना
का नाही समजत तु ?
शब्दाच्या luv letter ला
का इतकी Heartless आहेस तू ?

श्रीकृष्णा गायकवाड(shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com

Lilopoppa

I believe it to be good. This is to say.