पालखी माझ्या प्रेमाची.,

Started by dattarajp, July 25, 2015, 04:16:56 PM

Previous topic - Next topic

dattarajp

पालखी माझ्या प्रेमाची
आज वाजत गाजत निघाली.
तुझ्या मनाच्या  नदी काटी
प्रेम रिंगण ती मांडली.

            बबलु
    9623567737