भाव अहंकारचा

Started by शिवाजी सांगळे, July 25, 2015, 05:50:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

भाव अहंकारचा

तुच फुलविततोस बाग मनाचा
चरणी भाव वाहता अहंकारचा,
नवचैतन्य पुरविता तु जीवनी
दरवळला सुगंध पुन्हा कळ्यांचा!

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९