**आभाळा एवढं प्रेम**

Started by धनराज होवाळ, July 26, 2015, 02:11:09 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


ठेऊनी तुला नजरेसमोर,
मी भावना व्यक्त करतो....
जास्त तर नाही गं पण,
आभाळा एवढं प्रेम करतो...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949