**फोन लागतच नाहीये**

Started by धनराज होवाळ, July 26, 2015, 06:23:32 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


केव्हा पासुन तुला काॅल करतोय,
पण तुझा फोन लागतच नाहीये....
खरं सांगायचं तर तेव्हापासुन ना,
माझ्या जीवातच जीव नाहीये...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949