** वेडं मन **

Started by धनराज होवाळ, July 29, 2015, 07:28:02 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


माझ्या प्रत्येक नजरेत,
समोर मला तुच दिसते....
म्हणुनच तर माझं हे मन,
अगदी वेड्यासारखे हसते...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949