* शब्दांची मैफिल *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 29, 2015, 07:13:52 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पुन्हा भरवा रे
आज शब्दांची मैफिल
मग मुक्या भावनांनाही
बोल फुटु लागतील.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938