अभ्यास

Started by जयंत पांचाळ, July 30, 2015, 03:44:08 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

एकाच गोष्टीने मला,
लावला तिचा ध्यास...
ति गोष्ट म्हणजे,
अभ्यास...!

- जयंत पांचाळ.
मो-९८७००२४३२७