* श्रापित जीवन *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2015, 07:52:05 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चांदणीलाही कुठे कळते
श्रापित जीवन कसे असते
मिलनाची आस पौर्णिमेला
नेमकी अमावस्याच भेटते.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938