* वेडी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2015, 07:59:07 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कोणी सांगितले तुला
माझ झुरण तुझ्यासाठी
अग आधीच कोणीतरी
वेडी आहे माझ्यासाठी.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938