* आसरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 30, 2015, 08:05:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी गप्पच बरा आहे
बोललो तर खरा आहे
शब्दांना माझ्या आता कुठे
दिला तु आसरा आहे.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938