सुकलेला चाफा...!

Started by जयंत पांचाळ, July 31, 2015, 02:29:17 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

शाळेत असताना सर्व,
वाटायच्या निव्वळ थापा...
आता कुठे गुढ उलगडतोय,
वहीतील सुकलेला चाफा...!

- जयंत पांचाळ
मो-९८७००२४३२७





prasad kurade

 kurade link=topic=20082.msg69966#msg69966 date=1511542937]
:- :angel:
[/quote]