दाद..!

Started by जयंत पांचाळ, July 31, 2015, 06:21:02 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

मी का करू...
इतरांशी शुल्लक वाद..?
मागून का कधी,
मिळत असते दाद...!

- जयंत पांचाळ
मो-९८७००२४३२७