* लय भारी *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 31, 2015, 07:29:32 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तशी माणसं तर मी
फारच कमी जोडली आहेत
पण जेवढी ही जोडली
सगळ्यात लय भारी जोडली.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938