** कवीमन **

Started by धनराज होवाळ, August 01, 2015, 08:36:01 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


शब्दांच्या दुनियेत माझं,
आहे एक छोटसं घरटं....
गरुडझेप घेण्यास कवीमन,
धडपडतं आगाऊ कारटं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949