* शब्द तु दिलेला *

Started by कवी-गणेश साळुंखे, August 01, 2015, 10:42:51 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आठवण ही नाही माझी तुला
विसरुन गेलास रे पुरता मला
सांग आता काय बोलु तुला
देवाच्या मंदिरात शब्द तु दिलेला.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938