खरच ह्यालाच प्रेम म्हणतात का ?

Started by Kruti, August 01, 2015, 01:58:58 PM

Previous topic - Next topic

Kruti

खरच ह्यालाच प्रेम म्हणतात का ?

एकटी आसेन तर फक्त त्याचाच विचार असत..
एका क्षणासाठी सुद्धा माझ मन विचलित होत नसत..
तो सुखात असेल की नाही ह्याच विचारात अडकलेल असत..
आणि शुद्धीत आल्यावर हाच प्रश्ना पडत असत..
ह्यालाच प्रेम म्हणतात का ?
खरच ह्यालाच प्रेम म्हणतात का ?

माझ काळीज फक्त त्याच्यासाठीच धडधडत असत..
माझ्या प्रत्तेक श्वासात तोच समावलेला असतो..
माझ्या हृदयावर फक्त त्याचाच नाव कोरलेला असत..
आणि म्हणून हाच प्रश्ना पडत असत..
ह्यालाच प्रेम म्हणतात का ?
खरच ह्यालाच प्रेम म्हणतात का ?

माझ्या विचारांच्या चक्रात फक्त तोच असतो..
मी कुठेही पाहील तर फक्त तोच दिसतो..
मला कल्पना आहे की तो नसून ते फक्त माझ भास असत..
मघ का ते भास अनुभवण्यातच मला आनंद मिळत असत..
आणि म्हणूंच हा प्रश्ना मनात पडत असत..
ह्यालाच प्रेम म्हणतात का ?
खरच ह्यालाच प्रेम म्हणतात का ?

KRUTI.....