बंड...!

Started by जयंत पांचाळ, August 01, 2015, 05:06:46 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

खुप घाबरले होते ढग,
सुर्य हि झाला होता थंड...
कारण खुप गोड हासून तु,
केले होतेस माझ्याविरूद्ध बंड...!

- जयंत पांचाळ
मो - ९८७००२४३२७