खेळ...!

Started by जयंत पांचाळ, August 01, 2015, 05:26:07 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

तु येशील येशील म्हणून,
सारा खेळ मांडला होता...
तुझी वाट पाहता पाहता,
आईसक्रिम सारा सांडला होता...!

- जयंत पांचाळ
मो - ९८७००२४३२७